Saturday, August 25, 2012

बारा गावचे पाणी - Baraa Gaavche Paani

क्रिकेट आणि खेळाडूंचे एकाहून एक सरस किस्से सांगताना लेले क्रिकेट खेळणार्‍या देशाची अनोखी सफर करून आणतील... सर फ्रँन्क वॉरलच्या थडग्यापासून ते खैबर खिंडी पर्यंत आणि नृसिंहाच्या मूळस्थानापासून ते नेल्सन मंडेलांच्या घरापर्यंतचे कधीही न ऐकलेले किस्से ऐकायला या...

Yuva with Maharashtra Mandal Bangalore present, senior sports journalist Sunand Lele's audio-visual program of his experiences from his cricket tours. Join us! on Sep1, 2012 (Details in the poster below)
No comments: